-
Notifications
You must be signed in to change notification settings - Fork 0
/
Copy pathmarathi-utf.txt
67 lines (51 loc) · 8.09 KB
/
marathi-utf.txt
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
मुखपृष्ठ
From Wikipedia
Jump to: navigation, search
सुस्वागतम्
मराठी भाषेतील विकिपीडिआमध्ये आपले स्वागत आहे. 'विकिपीडिआ' हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता. 'विकिपीडिआ' मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. सध्या 'मराठी विकिपीडिआ' मध्ये लेखांची एकूण संख्या 1,424 आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिपीडिआ लवकरच प्रगती करेल.
भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
संक्षिप्त सूची
अभियांत्रिकी - इतिहास - कला - क्रीडा - गणित - तंत्रज्ञान - धर्म - निसर्ग - भूगोल - विज्ञान - समाज - संगणक विज्ञान - संस्कृती - भारत - महाराष्ट्र
साप्ताहिक सदर
आयुर्वेद औषधी
आयुर्वेद हे भारतातील प्राचीन वैद्यकशास्त्र आहे. सुमारे तीन हजार वर्षांची ज्ञात परंपरा या वैद्यकशास्त्रामागे आहे. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता हे दोन ग्रंथ आयुर्वेदाचा मूलाधार आहेत. चरक संहितामध्ये महर्षि चरक यांनी स्थापित केलेल्या परंपरेतील ज्ञानाचा सारांश आहे तर सुश्रुत संहिता ही महर्षि सुश्रुत यांच्या परंपरेची प्रतिनिधी आहे. या वैद्यकशास्त्रानुसार शरीरातील सर्व घडामोडी पित्त दोष, कफ दोष, वात दोष या त्रिदोषांमुळे होतात आणि शरीरातील आजारपणा या दोषांमध्ये संतुलन बिघडल्यामुळे होतो. हे संतुलन पुनर्स्थापित केल्यानंतर ती व्याधी दूर होते. संतुलित आहार (पथ्ये, इत्यादि) आणि नैसर्गिक औषधे यावर आयुर्वेदामध्ये भर दिला जातो.
मागील अंक - मे - जून - जुलै
पुढील सप्ताहाचा लेख आता आपल्या योगदानासाठी खुला आहे - सापेक्षतावादाचा सिद्धांत - शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन
दिनविशेष
जुलै १०:¸
• इ.स. १९१३ - आधुनिक मराठी कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म
• इ.स. १९२० - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते ओवेन चेंबरलेन यांचा जन्म
• इ.स. १९२३ - कथाकार गुरूनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म
• इ.स. १९४९ - विक्रमवीर क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा जन्म
• इ.स. १९६९ - गोव्याचे इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन
जुलै ९ - जुलै ८ - जुलै ७
संग्रह
आणि हे आपणास माहीत आहे का?
...की जुलै २, २००५ रोजी, मराठी विकिपीडिआ भारतीय भाषांतील सर्वाधिक लेख असणारा विकिपीडिआ बनला.
...की साबूदाणा सॅगो पाम या झाडाच्या बुंध्यापासून बनवित आणि आता टॅपिओका झाडाच्या मूळांच्या रसापासून बनवितात.
...की नागपूर शहर स्वातंत्र्यपूर्व काळात मध्य भारत या भागाच्या राजधानीचे शहर होते.
मागील अंक - मे - जून - जुलै
थोडक्यात 'विकिपीडिआ' प्रकल्पाविषयी
'विकिपीडिआ' मराठी, हिंदी, संस्कृत आणि पाश्चात्य भाषांसह इतर अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण सूचीसाठी येथे टिचकी द्या.
परिचय - घोषणा - आवाहन - निर्वाह (Maintenance) - साहाय्य (इंग्रजी आवृत्ती)- पारिभाषिक संज्ञा (इंग्रजी आवृत्ती) - नेहमी विचारले जाणारे प्रश्न (इंग्रजी आवृत्ती) - चावडी
निवेदन
विकिपीडिआची प्रगती अपेक्षेहून कमी गतीने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडिआतील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण बनविण्यासाठी उपाय-योजना मागविण्यात येत आहेत. यासंबंधी आपले मत विकिपीडिआ चावडीवर व्यक्त करा. सद्यस्थितीमध्ये खालील उपाय सुचविण्यात आलेले आहेत.
• प्रत्येक आठवड्यासाठी एका विषयाशी संबंधीत लेख बनविणे आणि त्यातील मजकूर भरण्यासाठी सदस्यांनी योगदान करणे
• प्रत्येक दिवशी एका व्यक्तिसंबंधीच्या माहितीचे सदस्यांनी योगदान करणे
विकिपीडिआचे सहप्रकल्प
विक्शनरी(इंग्रजी आवृत्ती)
शब्दकोश
विकिबुक्स्(इंग्रजी आवृत्ती)
मुक्त ग्रंथसंपदा
विकिक्वोटस्(इंग्रजी आवृत्ती)
मुक्त अवतरणे
विकिसोर्स(इंग्रजी आवृत्ती)
मुक्त स्रोतपत्रे
विकिस्पेसिज्
जैवकोश
विकिन्युज्(इंग्रजी आवृत्ती)
बातम्या
विकिकॉमनस्
सामायिक भांडार
मेटाविकि
विकिमेडिआ प्रकल्प सुसूत्रीकरण